आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तूळ राशिफळ, 28 Sep 2018: जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कशी राहील सूर्य-चंद्राची स्थिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

28 Sep 2018, तूळ राशिफळ (Aajche Tula Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - आज तुम्हाला महत्त्वाच्या कामाला प्राधान्य द्यावे लागेल. एखाद्या विषयावर आपले मत मांडताना दुसर्‍याचेही मत जाणून घ्यावे लागेल. मित्र तसेच नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल.


निगेटिव्ह - मित्रासोबत आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावी लागेल. आळस जाणवेल. त्याचा तुमच्या कामावर परिणाम होईल. वरिष्ठ तुमच्यावर नाराज होऊ शकतात. शेती, घर किंवा वाहन खरेदीवर खर्च होऊ शकतो. 


काय करावे - घरातील देव्हार्‍यातील 1 फूल उचलून खिशात ठेवा.


लव्ह - जोडीदारासोबत चांगले जमेल. सहवास, प्रेम मिळेल. 


करिअर - गुंतवणूक करताना किंवा कोणाला उसणे पैसे देताना सावधगिरी बाळगा. अधिकार्‍यांकडून सहकार्य मिळण्याचे योग आहेत. विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळ आहे.


हेल्थ - थकवा जाणवेल. मात्र, जुने आजारापासून सुटका होईल.

बातम्या आणखी आहेत...