Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | तूळ आजचे राशिभविष्य 29 Aug 2018, Aajche Tula Rashi Bhavishya | Today Libra Horoscope in Marathi - 29 Aug 2018

तूळ राशिफळ : 29 Aug 2018: जाणून घ्या, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Aug 29, 2018, 09:59 AM IST

Libra Horoscope (Kark Rashi Bhavishya Today, आजचे तूळ राशिभविष्य): आज 11 ऑगस्ट 2018 चा दिवस लव्ह, हेल्थ आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील

  • तूळ आजचे राशिभविष्य 29 Aug 2018, Aajche Tula Rashi Bhavishya | Today Libra Horoscope in Marathi - 29 Aug 2018
    29 Aug 2018, तूळ राशिफळ (Aajche Tula Rashi Bhavishya): तूळ राशीच्या लोकांनी आज कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या संशयी स्वभावाला दूर ठेवावे. यासोबतच घेतलेल्या निर्णयावर ठाम राहण्याची आवश्यकता आहे. तुमच्या स्वभावाची खास गोष्ट संतुलित राहणे ही आहे. यामुळे आज तुमचे खास काम पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही कोणते काम चांगल्याप्रकारे पूर्ण करू शकाल आणि कोणत्या कामामध्ये सांभाळून राहावे. वाचा, सविस्तर.


    पॉझिटिव्ह - मित्र आणि सहकार्‍यांकडून सहकार्य मिळेल. प्रत्येक कार्यात पारदर्शकता ठेवावी लागेल. तुम्ही केलेल्या कामावर कोणालाही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची संधी देऊ नका. ऑफिसमध्ये कामाचा अतिरिक्त भार राहील. कुटुंबासाठी वेळ काढावा लागेल.


    निगेटिव्ह - चंद्र गोचर कुंडलीतील सहाव्या स्थानी आहे. कोणतेही काम करताना ते अचूक करा. अडचणी वाढू शकतात. ऑफिसात विरोध सहन करावा लागेल. सहकारी तुमच्यावर टीका टिप्पणी करतील. कामाचा व्याप वाढेल. एखाद्या महत्त्वाच्या कामामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकतात. हितशत्रूंपासून सावधगिरी बाळगा.


    काय करावे - मंदिरात पूजेच्या पाच सुपारी दान करा.


    लव्ह - जोडीदाराच्या भावना समजून घ्या. जोडीदाराच्या एखाद्या कामाचे कौतुक करा. संयम राखा.


    करिअर - बिझनेसमध्ये मोठे नुकसान होऊ शकते. गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. मोठे निर्णय घेण्यासाठी अशूभ काळ. संगीत आणि कला क्षेत्राकडे कल राहील. कायद्याचा अभ्यास करणार्‍यांना यश मिळेल.


    हेल्थ - डोके दुखी वाढेल. पेटाचे विकार डोके वर काढतील.

Trending