आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तूळ राशिफळ : 29 Sep 2018 ला तुमच्या राशीमध्ये धन लाभाचा योग आहे की नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तूळ राशी, 29 Sep 2018, Aajche Tula Rashi Bhavishya:

पॉझिटिव्ह - तुम्ही नुकतेच जे काम सुरू केले आहे. त्यासाठी तुमचे विचार व्यावहारीक ठेवा. एखाद्या समस्येचे सकारात्मक आणि संतोषजनक समाधान निघू शकते. तुमच्यासाठी आजचा दिवस रोमॅन्टीक असेल. नव्या कपड्यांची खरेदीही होऊ शकते. पैशांच्या कामासाठी काहीसा प्रवासही होऊ शकतो. 


निगेटिव्ह - एखाद्या गोष्टीसाठी कोणावर अधिक दबाव टाकू नका. पैशांबाबत काही प्रकरणांबद्दल तुम्ही कोणताही निर्णय घेऊ नका तरच चांगले होईल. गुंतवणूकीच्या बाबतीत तुम्हाला धैर्य ठेवावे लागेल. दुसऱ्यांसोबत व्यवहार करण्यामध्ये तुम्हाला सावधानता बाळगावी लागेल. आजच्या समस्या तुमच्या कामात अडथळे बनु शकतात. 
 

काय करावे - खोटे बालू नका.


लव्ह- आज तुमची लव्ह लाईफ चांगली असेल. पार्टरकडून सुख आणि आनंद मिळेल. नविन मित्र बनवाल.


करिअर - आज तुम्ही ऑफिसच्या राजकरणाचे शिकार होऊ शकतात. ऑफिसमध्ये काही खास लोकांकडून तुम्हाला मदत मिळू शकते. याने तुम्ही परेशान असाल. नोकरीमध्ये स्वत:च्या प्रदर्शनवर लक्ष द्यावे लागेल. बेरोजगार लोकांना मुलाखत देतांना सावधानता बाळगावी लागेल. कॉमर्स आणि मेडिकल फील्ड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे.


हेल्थ - तब्येती बाबत सावध राहा. हवामानानुसार आजारी पडू शकतात.

बातम्या आणखी आहेत...