Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | तूळ आजचे राशिभविष्य 30 Aug 2018, Aajche Tula Rashi Bhavishya | Today Libra Horoscope in Marathi - 30 Aug 2018

आजचे तूळ राशिफळ, 30 Aug 2018: जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Aug 30, 2018, 07:59 AM IST

Libra Horoscope Today (तूळ आजचे राशिभविष्य, 11 ऑगस्ट 2018 | Aajche Kark Rashi Bhavishya, Kark Rashi Bhavishya): येथे जाणून घ्या, तूळ राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

  • तूळ आजचे राशिभविष्य 30 Aug 2018, Aajche Tula Rashi Bhavishya | Today Libra Horoscope in Marathi - 30 Aug 2018
    तूळ राशी, 30 Aug 2018, Aajche Tula Rashi Bhavishya: तूळ राशीचे लोक कोणतीही घटना आणि गोष्ट सहजपणे विसरू शकत नाहीत आणि कोणालाही सहजपणे माफ करत नाहीत. यामुळे आज तुमचे मन अशांत राहू शकते. नोकरी, बिझनेस आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील तुमचा दिवस, धनलाभाचे योग आहेत की नाही. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.


    पॉझिटिव्ह- परोपकाराचे फळ मिळेल. आपला आत्मविश्वास वाढेल. अधिकारी आणि सहकार्‍यांकडून सहकार्य मिळेल. एखाद्या प्रसंगी तुम्ही भावूक व्हाल. हितशत्रू चूक करतील आणि त्याचा लाभ तुम्हाला मिळेल. आज जो काही निर्णय घ्याल, तो फायदेशीर ठरेल.


    निगेटिव्ह - आज तुम्ही प्रचंड व्यस्त राहाल. कोणाशी संवाद साधताना संयम ठेवा. वाद होवू शकतो. काम पूर्ण करण्‍यात अनेक अडथळे येतील. फोन, कॉम्प्यूटर अथवा इंटरनेटमुळे तुमच्या अडचणी वाढतील. जोडीदारासोबत वाजण्याची शक्यता आहे. कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या.


    काय करावे- एखाद्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे.

    लव्ह - प्रेमीयुगुलांसाठी उत्तम दिवस.


    करिअर - नोकरी ‍किंवा व्यवसायात कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. बिझनेसमध्ये लाभाचे योग आहेत.


    हेल्थ - थकवा जाणवेल. झोप पूर्ण होणार नाही. हलका आहार घ्यावा.

Trending