Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | तूळ आजचे राशिभविष्य 31 Aug 2018, Aajche Tula Rashi Bhavishya | Today Libra Horoscope in Marathi - 31 Aug 2018

तूळ राशिफळ, 31 Aug 2018: आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत आणि कोणत्या गोष्टींमध्ये राहावे सांभाळून

रिलिजन डेस्क | Update - Aug 31, 2018, 07:56 AM IST

Today Libra Horoscope (11 ऑगस्ट 2018, तूळ राशिफळ | Aajche Kark Rashifal): जाणून घ्या, कशी राहील लव्ह-लाइफ आणि आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत

 • तूळ आजचे राशिभविष्य 31 Aug 2018, Aajche Tula Rashi Bhavishya | Today Libra Horoscope in Marathi - 31 Aug 2018
  तूळ राशी, 31 Aug 2018, Aajche Tula Rashi Bhavishya: तूळ राशीचे लोक कोणतीही घटना आणि गोष्ट सहजपणे विसरू शकत नाहीत आणि कोणालाही सहजपणे माफ करत नाहीत. यामुळे आज तुमचे मन अशांत राहू शकते. नोकरी, बिझनेस आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील तुमचा दिवस, धनलाभाचे योग आहेत की नाही. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.


  पॉझिटिव्ह - दैनंदिन जीवनातील कामे सहकार्यातून पूर्ण कराल. आर्थिक चणचण जाणवेल. ऑफिसमध्ये मोठी जबाबदारी मिळण्याचे योग. करिअरबाबत मोठे निर्णय घ्यावे लागू शकतात. अनेक लोक तुमचे मार्गदर्शन घेतील. जुने वाद संपुष्ठात येतील. मूड चांगला राहील. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. आवकही चांगली राहील. रोजगाराच्या नव्या संधी मिळतील.


  निगेटिव्ह - सोबत राहाणारे आणि काम करणार्‍यांवर विश्वास ठेवू नका. विश्वासघात होण्याची शक्यता आहे. बचत संपुष्‍ठात येईल. तुम्हाला चुकीचे मार्गदर्शन मिळू शकते.


  काय करावे - नदी, तलाव किंवा समुद्र किनार्‍यावरील एखाद्या मंदिरात तूपाचा दिवा लावावा.


  लव्ह - जोडीदाराकडून खूशखबर मिळेल. सामाजिक कार्यक्रमात सहकुटुंब सहभागी व्हाल.


  करिअर - बिझनेस तसेच कार्यक्षेत्रात प्रगती होईल. नव्या ओळखी होतील. जास्त परिश्रम घ्यावे लागतील.


  हेल्थ - आरोग्य उत्तम राहील. प्रसन्न आणि चैतन्य राहील.

Trending