आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 गुण : जे तुम्हाला मोठ्यातील मोठ्या संकटापासून वाचवू शकतात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोस्वामी तुलसीदास रामभक्ती शाखेचे प्रमुख कमी होते. त्यांना महर्षी वाल्मिकी यांचा अवतारही मानले जाते. तुलसीदास यांनी एका दोह्यामधून सांगितले आहे की, तुम्ही एखाद्या संकटात सापडले असाल तर त्यामधून कशाप्रकारे मार्ग काढू शकता.


दोहा
तुलसी साथी विपत्ति के विद्या, विनय, विवेक।
साहस सुकृति सुसत्याव्रत राम भरोसे एक।।


ज्ञान : ज्ञान म्हणजेच तुमचा अभ्यास, शिक्षण आणि जीवनाचे अनुभव. तुम्ही एखाद्या अडचणीत असल्यास ज्ञानाच्या माध्यमातून त्यातून सुखरूप बाहेर पडू शकता.


विनय : विनय म्हणजे विनम्रता. तुम्ही विनम्र असाल तर तुम्ही सर्वांशी प्रेम आणि आपुलकीने चर्चा करता. हा गुण तुम्हाला प्रत्येक संकटापासून दूर ठेवतो.


विवेक : विवेक म्हणजे बुद्धी, जी तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची क्षमता प्रदान करते. या गुणामुळे तुम्ही संकटाची चाहूल लागताच त्यावर मात करू शकता.


साहस : हा गुण तुम्हाला संकटांवर मात करताना लढण्यासाठी मदत करतो. धाडसाच्या बळावरच तुम्ही कोणत्या मोठ्या संकटाचा सहजपणे सामना करू शकता. ही


चांगले काम : तुम्ही एक चांगले व्यक्ती असाल आणि आयुष्यात कोणाचेही वाईट केले नसेल, नेहमी चांगले कर्म केले असतील तर त्याच्या फळस्वरुपात तुम्हाला अडचणीतून मुक्ती मिळू शकते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...