आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरुण जेटलींची भाची होती दिया और बाती फेम टीव्ही अभिनेत्री; मामांच्या निधनावर ट्विट करून व्यक्त केल्या भावना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे त्यांची भाची आणि टीव्ही अभिनेत्री रिद्धी डोगराने दुःख व्यक्त केले. अरुण जेटलींची पत्नी संगीता जेटली यांची ती भाची आहे. रिद्धी डोगरा आणि अक्षय डोगरा हे दोघे भाऊ बहीण टीव्ही जगतातील प्रसिद्ध कलाकार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर अरुण जेटली यांना द्धांजली वाहिली आणि पत्नी संगीता जेटली आणि मुलगा रोहन यांच्याशी बोलण्याविषयीही नमूद केले. रिद्धीने पंतप्रधानांचे ट्विट पुन्हा ट्विट केले आणि आपल्या भावना व्यक्त केल्या. रिद्धीचा एक्स हसबंड रकेश बापट यानेही सोशल मीडियावर दुःख व्यक्त केले. 

बातम्या आणखी आहेत...