आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'साथ निभाना साथिया' ची अभिनेत्री साउथ इंडियन बॉयफ्रेंडसोबत झाली विवाहबद्ध, दोन रितीरिवाजांप्रमाणे झाले लग्न, हळद, मेंदीपासून ते सप्तपदीपर्यंतचे  Photos

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क : टीव्ही सीरियल 'साथ निभाना साथिया' ची अभिनेत्री लवलीन कौर सासनने आपला लॉन्ग टाइम बॉयफ्रेंड कौशिक कृष्‍णमूर्तिसोबत लग्न केले आहे. दोघेही दोन रीति-रिवाजांनी विवाहबद्ध झाले. दोघांनी वसंत पंचमीच्या दिवशी अमृतसरमध्ये लग्न केले. त्यानंतर बंगळुरूमध्ये साउथ इंडियन पद्धतीने लग्न केले. हे दोघे खूप वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघांनी मागच्यावर्षी मार्चमध्ये साखरपुडा केला होता. लग्नाशी निगडित अनेक फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नवरी बनलेल्या लवलीनने लाइट पिंक आणि सिल्वर कलरचा लेहंगा घातला होता. तिने लेहंग्यासोबत हेव्ही नेकलेस, ईयरिंग्स, बिंदी आणि लाल रंगाचा चुडा घातला होता. तर नवरदेवाने क्रीम कलरची शेरवानी परिधान केली होती. 

 

- हे कपल डेस्टिनेशन वेडिंग  होते. मात्र ग्रैंड पेरेंट्सचे पासपोर्ट नसल्यामुळे त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. 

 

- लवलीनने 'बड़े अच्छे लगते हैं', 'कितनी मोहब्बत है', 'सावधान इंडिया', 'अनामिका', 'क्या हुआ तेरा वादा', 'कैसा ये इश्क है' अशा टीव्ही शोजमध्ये काम केले आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर बघा 'साथ निभाना साथिया' च्या अभिनेत्रीच्या लग्नाचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...