आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेड कार्पेटवर टीव्ही सेलिब्रिटी 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : मुंबईमध्ये शनिवारी रात्री टीव्ही गोल्ड अवॉर्ड्स झाला. या अवॉर्ड नाइटच्या रेड कार्पेटवर अनेक टीव्ही सेलिब्रिटी दिसले. यामध्ये सनी लियोनी, दिव्यांका त्रिपाठी आणि हिना खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटींची नावे सामील आहेत. 

बातम्या आणखी आहेत...