आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ 4 महिन्यात बंद होत असलेल्या शोबद्दल व्यक्त केले अभिनेत्रीने दुःख, म्हणाली - कलाकार असल्याच्या नात्याने मी माझे 100 टक्के बेस्ट दिले आहे, आता अजून मी करू तरी काय शकते 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : मागच्यावर्षी 22 ऑक्टोबरला लॉन्च झालेला पौराणिक शो 'कर्णसंगिनी' केवळ 4 महिन्यानंतरच बंद होणार आहे. कमी टीआरपीमुळे हा शो 25 फेब्रुवारीपासून बंद होणार आहे. चॅनलच्या काही सूत्त्रांकडून कळले आहे की, “चॅनेलला शोकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र हा शो पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांना आकर्षित करू शकला नाही. मेन कैरेक्टर्स बदलण्यापासून ते टाइम स्लॉट आणि  कहाणीमध्ये बदल करण्यापर्यंत, मेकर्सने सर्वकाही केले पण तरीही शोचा टीआरपी चार्टवर नंबर वाढू शकला नाही. फायनली शो दोन आठवड्यात बंद करण्याचा निर्णय केला गेला आहे. शो बंद होण्याच्या बातमीवर लीड एक्ट्रेस तेजस्वी प्रकाश दुःख बाहेर आले. 

 

प्रेक्षक माझ्याशी तर जोडले गेले पण इतरांना स्वीकार करू शकले नाही...
dainikbhaskar.com ने जेव्हा शोमध्ये कर्णची पत्नी (कौरवांची सदस्य) उर्वीचा रोल करणारी अभिनेत्री तेजस्वी प्रकाशसोबत बातचीत केली तेव्हा तिने सांगितले, “मात्र, मला शो ऑफ-एयर होण्याची माहिती दिली गेली नाहीये. एक अभिनेत्री असल्याच्या नात्याने, मी शोला माझे 100 टक्के बेस्ट दिले आहे. मी अजून करू त्रिकाय शकते. कोठे ना कुठे मला वाटते की, प्रेक्षक माझ्याशी तर जोडले गेले पण इतरांना त्यांनी स्वीकारले नाही. कदाचित याच कारणामुळे शो प्रेक्षकांवर पॉजिटिव इफेक्ट करू शकला नाही. वास्तवात पहिले तर मेकर्सने मध्यंतरी काही एक्टर्सही बदलले. पण या बदलामुळेही त्यांच्या मनाप्रमाणे यश मिळाले नाही. 

 

ऑरिजिनल कॉन्सेप्टसोबत नव्हते मेकर्स...
तेजस्वी प्रकाश यामुळेही परेशान आहे की, मेकर्स याच्या ऑरिजिनल कॉन्सेप्टसोबत नव्हते. तेजस्वीनुसार, "मला वाटते, स्टोरीलाइनवर खूप कंफ्यूजन होते. हा शो कर्ण आणि त्याची पत्नी उर्वी यांच्या जीवनावर आधारित आहे. पण कोणत्याही पौराणिक पुस्तकामध्ये उर्वीचा उल्लेख नकाही आणि ती एक काल्पनिक कॅरेक्टर आहे. मला वाटते की, लेखक महाभारतच्या वास्तविक जगामध्ये काल्पनिक कहाणी जोडल्यामुळे कन्फ्यूज झाले होते. त्यामुळेच, प्रेक्षकही आमच्यासोबत कन्फ्यूज झाले. कारण ती कहाणीसोबत रिलेट नाही करू शकले. हा शो शशि सुमीत प्रोडक्शनच्या बॅनरखाली निर्मित केले गेले आहे. 

 

याआधीही वादांमुळे मधेच बंद झाले होते सीरियल...
- यापूर्वीही तेजस्वी प्रकाश शो 'पहरेदार पिया की' मध्ये दिसली होती. ही सीरियल 17 जुलै, 2017 ला ऑन एयर झाले आणि वादांमुळे केवळ दीड महिन्यातच 28 ऑगस्ट, 2017 ला ऑफ एयर झाली. सीरियलमध्ये तेजस्वीने राजकुमारी दीया सिंहचा रोल केला होता. 
- सीरियल 'पहरेदार पिया की' मध्ये 9 वर्षांच्या मुलाचे लग्न 19 वर्षांनी मोठी असलेल्या मुलीसोबत होते आणि त्यांच्या हनीमून सीक्वेंस दाखवण्याच्या विरोधात टीव्ही ऑडियंस होते.

- या प्रकरणात ब्रॉडकास्टिंग कंटेंट कम्प्लेंट काउंसिल (BCCC) मध्ये एक पिटीशन दाखल करून शो बंद करण्याची मागणी केली होती. पिटीशननंतर तर पहिले तर शोची वेळ रात्री 8:30 च्या ऐवजी 10 वाजता केला गेली होती. मात्र नंतर सूचना आणि प्रसारण मंत्री स्मृति ईरानी यांच्या प्रेशरनंतर 28 ऑगस्टला शो नेहमीकरता बंद केला गेला. 

बातम्या आणखी आहेत...