आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा प्रेग्नेंट आहे 'बंदिनी'ची अॅक्ट्रेस, प्रेग्नेंसीमध्येही करतेय एक्सरसाइज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई.  'तीन बहूरानियां', 'तुम्हारी दिशा', 'बंदिनी', 'घर की लक्ष्मी बेटियां', 'एक चुटकी आसमान'सारख्या टीव्ही शोजमध्ये काम केलेली अभिनेत्री धवी मित्तल पुन्हा प्रेग्नेंट आहे. प्रेग्नेंट धवीने वर्कआउट करतानाचे फोटो शेअर केले आहे. यामध्ये ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसतेय. धवीने 4 वर्षांपुर्वी 20 डिसेंबर 2012 ला मुलगी अरीजाला जन्म दिला होता. डॉक्टरांनुसार धवी मे, 2019 मध्ये बाळाला जन्म देणार आहे. धवीने डायरेक्टर अँड रायटर मोहित हुसैनसोबत 2005 मध्ये लग्न केले होते. 

 

अॅक्टिंग ब्रेकवर आहे छवी 
- छवी सांगते की, "कधी-कधी मला वाटते की, मला मुलगा व्हावा, माझ्या मुलीला भाऊ मिळेल. मग मी माझ्या जबाबदार मुलीकडे बघते तेव्हा वाटते की, मुलगीच व्हावी."
- "मुलगा असो किंवा मुलगी मी आणि मोहित बाळाचे उत्साहात स्वागत करु, आम्हाला फक्त एक हेल्दी बाळ हवे आहे."
- अॅक्टिंग ब्रेकविषयी धवी म्हणते की, "मला अनेक शोजमध्ये रोल ऑफर झाले आहे, पण सर्वांची शूटिंग मुंबईपासून बाहेर होती आणि प्रेग्नेंसीमध्ये हे सर्व मॅनेज करणे शक्य नाही"

 

बातम्या आणखी आहेत...