आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी स्वित्झर्लंड तर कुणी इटली, विदेशात न्यूईयर सेलेब्रेट करणार दिव्यांका-भारतीसह हे 19 टीव्ही स्टार्स, भाबीजी येणार होमटाउनला तर 'कसौटी जिंदगी की' चे स्टार्स गोव्यात करणार सेलिब्रेशन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : नवीन वर्ष सुरु व्हायला आता फक्त एक दिवस उरला आहे आणि इतर सर्वांसारखेच आपल्या टीव्ही स्टार्सनेही न्यू ईयर सेलिब्रेट करण्यासाठी प्लानिंग केले आहे. टीव्ही कपल दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहियाने मागच्या वर्षी दुबईमध्ये न्यू ईअर सेलिब्रेट केले होते पण यावर्षी ते ओढे, गाव आणि डोंगरांवर नवीन वर्ष सेलिब्रेट करणार आहेत. हे दोघे यावर्षी स्वित्झर्लंडमध्ये नवीन वर्षाचे स्वागत करणार आहेत. फक्त दिव्यांका-विवेकच नाही, असे अजून 17 टीव्ही स्टार्स आहेत ज्यातील काही अबरॉड तर काही भारतातच हॉलिडे एन्जॉय करणार आहेत. आज आम्ही तुम्हाला या सर्व स्टार्सच्या न्यू ईयर सेलिब्रेशन डेस्टिनेशनविषयी सांगणार आहोत.. 

 

टर्की
1. करन पटेल
2. अंकिता भार्गव
3. एकता कपूर 

'ये है मोहब्बतें' फेम करन पटेलनेही हेक्टिक शेड्यूलमधून ब्रेक घेण्याचा आणि नवीन वर्ष वाइफसोबत सेलिब्रेट करण्याचा निर्णय घेतला आहे. तो पत्नी अंकिता भार्गव (अभिनेत्री) सोबत टर्कीसाठी रवाणा झाला आहे. सोबतच एकता कपूरही आपल्या गर्ल गॅंगसोबत त्यांना जॉईन करणार आहे. याचवर्षी अंकिताचेही लग्न झाले होते, ती चार महिन्यांची प्रेग्नन्ट होती पण 20 जून 2018 ला तिचे मिसकॅरेज झाले. हे कपलचे पहिलेच अपत्य होते. 

 

गुलमर्ग
4. भारती सिंह
5. हर्ष लिंबाचिया
6. जॅस्मिन भसीन  
काही टीव्ही स्टार्सने विदेशात नवीन वर्ष सेलिब्रेट करणार आहेत तर कॉमेडी क्वीन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया भारतातीलच डेस्टिनेशन गुलमर्ग येथे नवीन वर्षाचे स्वागत करणार आहेत. कपलला येथे टीव्ही अभिनेत्री जॅस्मिन भसीन कंपनी देणार आहे. 

 

इटली
7. रित्विक धंजानी
8. आशा नेगी 
टीव्ही शो 'पवित्र रिश्ता' फेम रित्विक धंजानी आपली अभिनेत्री आणि लाईफ पार्टनर आशा नेगीसोबत नव्या वर्षाचे स्वागत करणार आहे. मागच्या वर्षी दोघांनी मित्र रवी दुबे, सरगुन मेहता, सुयश राय आणि किश्वर मर्चेंटसोबत श्रीलंकेमध्ये नवीन वर्ष साजरे केले होते. यावर्षी कपलने न्यू ईयर हॉलिडे डेस्टिनेशन म्हणून इटलीला निवडले आहे. 

 

बाली
9.वाहबिज दोराबजी   
टीव्ही अन्हीनेत्री वाहबिज दोराबजी आपला चॅट शो 'शोबिज विथ वाहबिज' चे दुसरे सीजन घेऊन लावकाराच येणार आहे. ती नाविन वर्ष बालीमध्ये तिच्या कुटुंबासोबत सेलिब्रेट करेल. ती वापस लायनंतर लगेच तीच्या चॅट शोची शूटिंग सुरु करणार आहे. 

 

श्रीलंका
10. सौरभ पांडे 
11. जारा 
छोट्या पडद्यावर भगवान श्री कृष्ण च्या नावाने प्रसिद्ध असलेला अभिनेता सौरभ पांडे आपली अक्ट्रेस पत्नी जारासोबत श्रीलंकासाठी रवाना होणार आहे. ते तिथेच 2019 चे सेलिब्रेशन करणार आहे. 

 

दिल्ली

12. मोहित मल्होत्रा  

'डायन' सीरियल मधील अभिनेता मोहित मल्होत्रा आपले होमटाउन दिल्लीमध्ये कुटुंबासोबत नवीन वर्ष सेलिब्रेट करणार आहे. 29 डिसेंबरलाच दिल्लीसाठी तो रवाना झाला आहे. त्याने आपले महत्वाचे शूटिंग संपवले आहे त्यामुळे त्याला जवळपास दोन आठवड्यांची सुट्टी मिळाली आहे. 

 

 

इंदौर
13. शुभांगी आत्रे  
'भाभीजी घर पर है' फेम अभिनेत्री शुभांगी आत्रेने न्यू ईयर एकल्या कुटुंबासोबत साजरे करायचे ठरवले आहे. त्यासाठी ती तिचे होमटाउन इंदौरला जाणार आहे. 

 

गोवा-पुणे
14. एरिका फर्नांडिस 
15.पार्थ समथान 
'कसौटी जिंदगी की' चे हे दोन्ही स्टार गोवा आणि पुण्यामध्ये नवीन वर्ष सेलेब्रेट करणार आहेत. 

 

हिमाचल प्रदेश
16. कनिका मान   
अभिनेत्री कनिका मान जी सीरियल 'गुड्‌डन तुमसे ना हो पाएगा' मध्ये लीड रोल प्ले करत आहे. ती नवीन वर्षासाठी मैक्लॉडगंज हिमाचल प्रदेशला जाणार आहे. 

 

थायलंड

17. संदीप बसवाना  
सीरियल 'विष या अमृत : सितारा' मध्ये लीड रोल करत असलेला अभिनेता संदीप बसवाना फॅमिली मेंबर्स आणि फ्रेंड्ससोबत थायलंडमध्ये नवीन वर्ष सेलिब्रेशन करणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...