आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गादीमध्ये लपून युरोपात घुसण्याचा प्रयत्न; दोन आफ्रिकन तरुण ताब्यात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माद्रिद- स्पेन पाेलिसांनी गादीत लपून युरोपात प्रवेश करू पाहणाऱ्या दोन आफ्रिकी तरुणांना ताब्यात घेतले आहे. व्हॅनच्या छतावर ही गादी ठेवण्यात आली होती. पोलिसांनी व्हॅनची झडती घेतली तेव्हा गादीत दोन तरुण दडून बसल्याचे लक्षात आले. गादीतून युरोपात जाण्यासाठी तस्कराला सुमारे साडेतीन लाख रुपये दिले हाेते, असे या तरुणांनी सांगितले. आफ्रिकेतील अस्थैर्यामुळे स्थलांतरण वाढू लागले आहे.