Home | International | Pakistan | two-killed-in-peshawar-bomb-attack

पेशावरमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला; दोघांचा मृ्त्यू, अनेक जखमी

वृत्तसंस्था | Update - May 25, 2011, 11:03 AM IST

पेशावर शहरातील एका पोलिस ठाण्यावर बुधवारी दहशतवाद्यांनी हल्ला चढविला.

  • two-killed-in-peshawar-bomb-attack

    पेशावर - पाकिस्तानातील पेशावर शहरातील एका पोलिस ठाण्यावर बुधवारी दहशतवाद्यांनी हल्ला चढविला. प्राथमिक माहितीनुसार हल्ल्यात आतापर्यंत दोन जण मारले गेल्याची माहिती आहे. मात्र पोलिस ठाणे उदधवस्त करण्यात आल्यामुळे त्याखाली अनेकजण सापडले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.    दहशतवाद्यांकडे ३०० किलोग्रॅमची स्फोटके होती. आत्मघाती दहशतवाद्याने या पोलिस ठाण्यावर स्फोटकांसह हल्ला चढविला.
    स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की त्यामुळे आसपासच्या इमारतींचेही मोठे नुकसान झाले. या ठाण्याजवळ असलेली रक्षा विभागाची इमारतही जमीनदोस्त झाली.
Trending