शस्त्रसंधी उल्लंघन / सीमेवर पाकिस्तानचे 2 सैनिक ठार, पांढरा झेंडा दाखवून घेऊन गेले मृतदेह 

10 आणि 11 सप्टेंबरला पाकिस्तानच्या दोन सैनिकांना ठार केले

Sep 14,2019 02:38:33 PM IST
श्रीनगर : पाकिस्तानी सेना मागील काही दिवसांपासून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. या गोळीबाराला भारतीय जवानांनी प्रत्युत्तर देत 10 आणि 11 सप्टेंबरला पाकिस्तानच्या दोन सैनिकांना ठार केले. त्यानंतर पाकिस्तानकडे असलेल्या काश्मीर (पीओके)च्या हाजीपूर सेक्टर येथून शनिवारी एक व्हिडीओ समोर आला, यामध्ये दोन पाकिस्तानी सैनिक पांढरा झेंडा दाखवून आपल्या सैनिकांचे मृतदेह घेऊन जाताना दिसत आहेत.
X