आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​बीड जिल्ह्यात २४ तासांत आरक्षणासाठी दोन जणांच्या आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- पाटेगाव येथील (ता.बीड) दिगंबर कदम (३२) यांनी बुधवारी घरात गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या खिशातील चिठ्ठीत मराठा अारक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. कांबी (ता. गेवराई) येथील एकनाथ सुखदेव पैठणे (४५) यांनी बुधवारी सायंकाळी विष घेतले. गुरुवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

बातम्या आणखी आहेत...