आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात इमारतीचे बांधकाम सुरु असताना अंगावर फरशी पडून दोन कामगारांचा मृत्यू, येरवडा परिसरातील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्यात इमारतीचे बांधकाम सुरु असताना अंगावर फरशी पडून दोन कामगार गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने हॉस्पिटल हलविण्यात आले. मा‍त्र, उपचारादरम्यान दोघांनी मृत्यू झाला.

 

येरवडा परिसरात बुधवारी (ता.16) सकाळी 10 वाजता ही घटना घडली. गोविंद मिठाईलाल प्रजापती (वय- 22, रा.उत्तरप्रदेश) आणि लक्ष्मण रामरतन दुर्वे (वय-26, रा.छत्तीसगड) अशी मृतांची नावे आहेत. बोटक्लब रस्त्यावर बांधकाम सुरु आहे. कामगार फरशी ने-आण करण्याचे काम करत होते. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस पोहोचले आहेत.


पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. घटनेशी संबंधित फोटो

बातम्या आणखी आहेत...