आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Two Young Boy Tampering With The Girl Student, Crowd Beat And Torn Clothes Of In Aligarh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोचिंगवरून घरी जाण्याऱ्या मुलीच्या मागे लागली दोन मुले, हूटिंग करून सायकलवरून पाडले, त्यानंतर मुलीने त्यांना चांगलीच अद्दल घडवली...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीगढ(उत्तर प्रदेश)- मंगळवारी संध्याकाळी कोचिंगवरून घरी जात असलेली इंजीनिअरिंग कॉलोनीची विद्यार्थीनीसोबत रामघाट रोडवर दोन स्कूटीस्वार युवकांनी छेडछाड केली. मुलांनी सायकलवरून जाणाऱ्या मुलीचा खुप वेळ पाठलाग केला, त्यानंतर त्यांची स्कुटी पुढे आणली आणि तिला सायकलवरून खाली पाडले. मुलीने धाडस दाखवून आरडा ओरड सुरू केली आणि लोकांना गोळा केले. 

 

मुलीचा आवाज ऐकुण लोक जमा झाले आणि पळून जात असलेल्या मुलांना पकडले. जमलेल्या लोकांनी मुलांना चांगलाच चोप दिला आणि कपडे काढायला लावले. युवकांनी नकार दिल्यावर लोकांना बळजबरीने त्यांचे कपडे फाडले आणि व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरले केला. त्यानंर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून आरोपींना अटक केली आहे.