आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमळनेर तालुक्यात विहिरीत पडून दोन तरुणांचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर- तालुक्यातील कन्हेरे येथील दोन तरुणांचा फापोरे बुद्रूक येथील नदी काठावरील विहिरीत मंगळवारी दुपारी बुडून मृत्यू झाला. ही विहीर पाणीपुरवठ्याची होती. दुपारी २.३० ते ३ वाजेच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. 


समाधान जगन्नाथ पाटील (वय ३०) आणि सतीश विश्वास पाटील (वय २४, रा.गंगापुरी, ह. मु. कन्हेरे) अशी दुर्दैवी तरुणांची नावे अाहेत. दोघांचे मृतदेह सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास विहिरीतून बाहेर काढण्यात आले. याबाबत अमळनेर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. 

बातम्या आणखी आहेत...