आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्धव ठाकरेंनी स्वीकारला मुख्यमंत्रिपदाचा पदभार, येथे पाहा फोटोज

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबईतील शिवतीर्थावर भव्य-दिव्य अशा सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी शिवरायांचे आणि जिजामाताचे आशीर्वाद घेऊन मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांच्यासोबत पुत्र आणि वरळीचे आमदार अदित्य ठाकरेही होते. उद्धव यांच्या स्वागतासाठी मंत्रालय सज्ज झाले होते. यासोबतच शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेतेही उपस्थित होते. - Divya Marathi
मुंबई- महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबईतील शिवतीर्थावर भव्य-दिव्य अशा सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी शिवरायांचे आणि जिजामाताचे आशीर्वाद घेऊन मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांच्यासोबत पुत्र आणि वरळीचे आमदार अदित्य ठाकरेही होते. उद्धव यांच्या स्वागतासाठी मंत्रालय सज्ज झाले होते. यासोबतच शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेतेही उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...