आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ख्रिसमसची अशीही धूम, गोठवणाऱ्या थंडीतही पोहण्याची परंपरा कायम, असे झाले सेलिब्रेशन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात ख्रिसमसचा उत्साहा शिगेला पोहोचला आहे. 25 डिसेंबरला जगभरात मोठ्या उत्साहात ख्रिसमस हा सण साजरा केला जातो. या काळात वातावरण थंड असते, तरीही ब्रिटन, लंडन, चेल्टेनहॅम अशा अनेक ठिकाणी पारंपारीक पध्दतीने पोहण्याला महत्त्व असते. वातावरण थंडगार असूनही अनेकांनी ही परंपरा कायम ठेवली. याच उत्सवाचे काही फोटोज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा हे फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...