आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Uncontrolled Truck Hit Home In Chandauli, Killed 7 Member Of A Family

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवीन वर्षाची सकाळ नाही पाहू शकले कुटुंबीय, मिनी ट्रकने 7 जणांना चिरडले...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदौली(उत्तर प्रदेश)- सकाळी वेगाने येणारा मिनी ट्रक रस्त्याच्या किनाऱ्यावर असलेल्या झोपडपट्टी परिसरात घुसला. एकाच कुटुंबातील 7 लोकांचा जागीच मृत्यु झाला, दोन जण जखमी झाले आहेत, त्यांनी रूग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. अपघातानंतर ड्रायव्हर फरार झाला.


अपघातावेळी झोपलेले होते कुटुंब
मंगळवारी सकाळी जनावरांना घेऊन बाहेर गावी जात होता मिनी ट्रक तेव्हा अचानक यूपी बिहार बॉर्डरवर इलिया परिसरात मालदाह पुलाजवळ ट्रक अनियंत्रित झाला आणि रस्त्या किनारी वसलेल्या झोपडपट्टी परिसरात घुसली आणि एका झोपडीला उडवले. या अपघातात 3 मुलांसह 4 जणांचा मृत्यु झाला आहे. पोलिस फरार ड्रायव्हरचा शोध घेत आहेत.