Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | unfortunately-compound-surefire-way-to-delete

दु:ख दूर करण्याचे अचूक योगीक उपाय

धर्म डेस्क, उज्जैन | Update - May 31, 2011, 02:11 PM IST

आपल्या जीवनात दुख यावे असे कोणालाही वाटत नाही. परंतु तरीही दु:ख, अडचणी ...

 • unfortunately-compound-surefire-way-to-delete

  माणसाने प्रगतीचे अनेक टप्पे सर केले आहेत. तरीही काही गोष्टी अशा आहेत की जिथे माणसाचे काहीही चालत नाही. आपल्या जीवनात दु:ख यावे असे कोणालाही वाटत नाही. परंतु तरीही दु:ख, अडचणी या जीवनात येतच असतात. प्रामाणिक, कष्टाळू लोकांच्या जीवनातही अडचणी येतातच.
  आपण आपल्या प्राचीन धार्मिक, आध्यात्मिक, योगीक आणि तंत्र मंत्र संबंधीत शास्त्रांचा अभ्यास केला तर ध्यानात येईल की, काही योगीक क्रीया आणि विधी करून आपण आपल्या जीवनातील अडचणींपासून सुटका करून घेऊ शकतो.
  दुख दूर करण्याचे काही योगीक उपाय
  सूर्योदयाप्रसंगी ध्यान करणे.
  तुळसी, पिंपळ आणि बेलपत्र वृक्षाला जल अर्पण करणे.
  कार्याप्रती अनासक्तीची भावना विकसित करणे.Trending