Home | International | Other Country | Unknown Facts OF Germany Will Shock You

धक्कादायक FACTS: जर्मनीत 20 लाख महिलांवर झाला होता बलात्कार, युद्धामुळे पुरुषच घटले होते

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 03, 2018, 12:05 AM IST

वर्ल्डवॉरपासून हिटलर शासन काळात येथील परिस्थिती कशी राहिली याची माहिती कुणापासून लपून राहिलेली नाही.

 • Unknown Facts OF Germany Will Shock You

  इंटरनॅशनल डेस्क- जागतिक व्यासपीठावर जर्मनीचे कोणते स्थान आहे, याची आपल्या सर्वांना माहिती आहे. वर्ल्डवॉरपासून हिटलर शासन काळात येथील परिस्थिती कशी राहिली याची माहिती कुणापासून लपून राहिलेली नाही. आज आम्ही तुम्हाला येथील १० आश्चर्यचकीत करणारे फॅक्ट्स सांगणार आहोत. याची माहिती तुम्हाला कदाचित नसेल.

  २० लाख महिलांवर झाला होता बलात्कार
  जर्मनीचे मोजदात आता विकसित देशांमध्ये केली जाते. पण या देशाने भुतकाळात अनेक यातना सहन केल्या आहेत. तुम्हाला ऐकल्यावर धक्का बसेल, की वर्ल्ड वॉर-२ दरम्यान सोव्हियत महासंघाच्या लष्कराने तब्बल २० लाख जर्मन महिलांवर बलात्कार केला होता. १३ वर्षांच्या चिमुकलीपासून ७० वर्षांच्या महिलेलाही यातून जावे लागले होते.

  पुढील स्लाईडवर क्लिक करून जाणून घ्या, अशाच काही धक्कादायक फॅक्ट्स...

 • Unknown Facts OF Germany Will Shock You

  जेलमधून पळून जाणाऱ्या कैद्यांवर जर्मनीत कोणतीही कारवाई केली जात नाही.

 • Unknown Facts OF Germany Will Shock You

  ६० टक्क्यांपेक्षा जास्त युट्यूब चॅनल जर्मनीत बंद आहेत. त्यांवर बंदी घालण्यात आली आहे.

 • Unknown Facts OF Germany Will Shock You

  जर्मनीतील ६५ टक्के महामार्गावर वेगाची कोणतीही मर्यादा नाही.

 • Unknown Facts OF Germany Will Shock You

  जर्मनीतील कॉलेजमध्ये कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागत नाही. दुसऱ्या देशांच्या मुलांनाही हा नियम आहे.

 • Unknown Facts OF Germany Will Shock You

  चीनमधील सर्वांत लोकप्रिय गेम चेकर्सची निर्मिती जर्मनीने केली होती.

 • Unknown Facts OF Germany Will Shock You

  वर्ल्ड वॉर 2 नंतर येथील पुरुषांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली होती. त्यामुळे तीन महिलांमध्ये केवळ एक पुरुष होता.

 • Unknown Facts OF Germany Will Shock You

  1989 पासून 2009 पर्यंत मुलांची संख्या कमी झाल्याने जर्मनीतील २००० शाळा बंद करण्यात आल्या होत्या.

 • Unknown Facts OF Germany Will Shock You

  जर्मनीत टॅक्सी मर्सडिज कारची संख्या जास्त आहे. त्यापेक्षा पायी चालणाऱ्याची संख्या कमी आहे.

 • Unknown Facts OF Germany Will Shock You

  ख्रिसमस ट्रीचा शोधही जर्मनीने लावला होता.

Trending