Home | National | Other State | Unknown Facts Of Gigolo Market In Mumbai And Delhi

असा चालतो पुरुष देहविक्रीचा बाजार, दिवसा स्वत:ला सभ्य सांगणाऱ्या महिला रात्री लावतात पुरुषांची बोली

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 11, 2018, 12:05 AM IST

मुंबई तसेच इतर मेट्रो सिटीमध्ये अशाच प्रकारे महिला पुरुषांची बोली लावतात. त्‍याला ‘जिगोलो मार्केट’ असे नाव आहे.

 • Unknown Facts Of Gigolo Market In Mumbai And Delhi

  जिगोलो काही वर्षांपूर्वी आलेला 'बीए पास' चित्रपट तुम्हाला आठवत असेल. यामध्‍ये देहविक्री करणारा पुरुष या दलदलित कसा फसला जातो, त्‍याची अवस्‍था काय होते, हे दाखवण्‍यात आले. पण, वास्‍तवात दिल्ली, मुंबई तसेच इतर मेट्रो सिटीमध्ये अशाच प्रकारे महिला पुरुषांची बोली लावतात. त्‍याला ‘जिगोलो मार्केट’ असे नाव आहे. हे मार्केट नेमके कुठे आहे आणि त्‍याचे काम कसे चालते याची ही विस्‍तृत माहिती...

  रात्री 10 ते सकाळी 4 पर्यंत सुरू असते मार्केट...
  - दिल्ली आणि मुंबईच्या अनेक व्हीव्हीआयपी परिसरात मार्केटमध्ये पुरुषांचा बाजार रात्री 10 ते सकाळी 4 पर्यंत सजतो.
  - दिल्लीच्या सरोजिनीनगर, लाजपतनगर, पालिका मार्केट आणि कमलानगर मार्केटसहित अनेक परिसरात जिगोलो मार्केट लागतो.
  - याशिवाय मुंबईच्या मलबार हिल्समध्ये जिगोलो मार्केट लागतो. डिस्को आणि कॉफी हाऊस, पबमध्येही आजकाल हे दलालांमार्फत सुरू असते.
  - दिवसाउजेडी स्वत:ला सभ्य समाजातील सांगणाऱ्या अनेक श्रीमंत घराण्यातील महिला येथे येऊन पुरुषांची बोली लावतात.

  पुढील स्‍लाइड्सवर वाचा, ‘जिगोलो मार्केट’ मध्‍ये नमके काय होते...

 • Unknown Facts Of Gigolo Market In Mumbai And Delhi

  रात्री निर्मनुष्‍य रस्‍त्‍यावर खुलेआम हा व्‍यवसाय चालतो. तरुण रस्‍त्‍यावर उभे असतात. श्रीमंत घरातील महिला आपल्‍या कारने येतात आणि त्‍यांना घेऊन जातात.

 • Unknown Facts Of Gigolo Market In Mumbai And Delhi

  काही महिला या पुरुषांना त्‍यांच्‍या घरीही बोलतात. त्‍यासाठी त्‍यांना जास्‍त रक्‍कम मोजावी लागते.  जिगोलोला बाहेरगावी न्‍यायचे असेल तर त्‍याचेही वेगळे दर असतात.

 • Unknown Facts Of Gigolo Market In Mumbai And Delhi

  या व्‍यवसायाचे वैशिष्‍ट्य म्‍हणजे एकदा का व्‍यवहार संपला की महिला आणि पुरुष एकमेकांना साधी ओळखसुद्धा दाखवत नाहीत.

 • Unknown Facts Of Gigolo Market In Mumbai And Delhi

  डिस्को आणि कॉफी हाउसमध्‍येही ठरतो व्‍यवहार...   

  रस्‍त्‍यावरच नाही तर जिगोलोला बुक करण्‍याचे काम काही निवडक हायफाय क्लब, पब आणि कॉफी हाउसमध्‍ये चालते.

 • Unknown Facts Of Gigolo Market In Mumbai And Delhi

  किती रुपयांत लागते बोली...  जिगोलोला काही तासांसाठी बुक करायचे असेल तर 2000 ते 3000 हजार रुपये आणि संपूर्ण रात्रीसाठी 8000 रुपये या महिला मोजतात.  या शिवाय  सिक्स पॅक अॅब्सच्‍या  हिशेबानेसुद्धा बोली ठरते. त्‍यांच्‍या एका रात्रीसाठी काही महिला 15 हजार रुपयेसुद्धा द्यायला तयार असतात.

 • Unknown Facts Of Gigolo Market In Mumbai And Delhi

  पुरुषांना दिले जाते प्रशिक्षण 

  ज्‍या संस्‍था पुरुषांकडून देहविक्री करून घेतात त्‍या त्‍यांना विशेष प्रशिक्षणसुद्धा देतात. यात महिलेसोबत कसे बोलावे, दिला कसे  संतुष्ट करावे  आणि  मार्केटमध्‍ये स्‍वत:ला कसे विकावे, हे शिकवले जाते.

 • Unknown Facts Of Gigolo Market In Mumbai And Delhi

  या पुरुषांकडे येणाऱ्या महिला ग्राहक या श्रीमंत घरातील असतात. या शिवाय गे पुरुषसुद्धा त्‍यांचे ग्राहक असतात. महिला वेश्‍या पेक्षा पुरुष वेश्‍यांची कमाई जास्‍त असते.

 • Unknown Facts Of Gigolo Market In Mumbai And Delhi

  हा देहविक्रय व्‍यवसाय खूप नियोजनबद्धरीत्‍या केला जातो. देहविक्रय करणारे पुरुष आपल्‍या कमाईतील 20 टक्‍के रक्‍कम आपल्‍या संस्‍थेला देतात. या संस्‍थाच त्‍यांना ग्राहक‍ मिळून देतात.

 • Unknown Facts Of Gigolo Market In Mumbai And Delhi

  अनेक युवकांनी स्पा किंवा मसाज पार्लरच्‍या नावाखाली देहविक्री व्‍यवसायालाच आपले प्रोफेशन बनवले आहे. पैसे कमवण्‍यासाठी ते या दलदलित पडले आहेत.

 • Unknown Facts Of Gigolo Market In Mumbai And Delhi

  हॉटेल आणि रेस्तरॉंमध्‍ये भेटतात जिगोलो  अनेक प्रसिद्ध हॉटेलमध्‍ये जिगोल भेटतात. त्‍यांची भेट करून देणाऱ्या खास संस्‍था आहेत. विशेष म्‍हणजे व्‍यवहार ठरला की त्‍याच हॉटेलमध्‍ये रात्र घालवली जाते.  

 • Unknown Facts Of Gigolo Market In Mumbai And Delhi

  जिगोलोंचा आहे खास ड्रेसकोड...   

  या जिगोलोंचा खास ड्रेसकोड असतो. इच्‍छुक महिलेला तो सांगितला जातो. त्‍या आधारे ती त्‍याला ओळखते.  

 • Unknown Facts Of Gigolo Market In Mumbai And Delhi

  इंटरनेटवर वेगवेगळ्या वेबसाईट आहेत त्‍या माध्‍यमातूनही अनेक महिला  ‘जिगोलो’ला बुक करतात.  

 • Unknown Facts Of Gigolo Market In Mumbai And Delhi

  या पुरुषांची बक्‍कळ कमाई होत असली तरीही यात मोठा धोका आहे. त्‍यांना एचआयव्‍ही संक्रमणासह इतरही आजार होऊ शकतात.

Trending