आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेग्नेंसीमध्ये UPSC चा इंटरव्ह्यू देण्यासाठी गेली आणि बनली IPS...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बागपत(यूपी)- UPSC Mains Result 2018 जाहीर झाला आहे. उमेदवार @upsc.gov.in वर जाऊन आपला रिजल्ट पाहु शकता. परिक्षा सप्टेंबर ते 7 ऑक्टोबरच्या दरम्यान झाली होती. या प्रसंगी आम्ही तुम्हाला एका अशा यंग IPS ऑफीसरबद्दल सांगणार आहोत ज्यांनी प्रेग्नंसी दरम्यान UPSC चा इंटरव्ह्यू दिला आणि IPS बनली. बागपत येथील डॉ. प्रज्ञा जैन यांनी फुल प्रेग्नेंसीमध्ये फक्त 35 मिनटापर्यंत यूपीएससीचा इंटरव्ह्यू दिला, पण आपल्या इंटेलिजंस आणि प्रेजेंस ऑफ माइंडने इंटरव्ह्यू पॅनलला इम्प्रेस करून IPS साठी क्वालिफायप केले.


प्रेग्नंसीमध्ये दिला इंटरव्ह्यू, दोन आठवड्यानंतर झाली मुलगी
- डॉ. प्रज्ञा जैन यांनी सांगितले की, "प्रेग्नेंसीच्या लास्ट मंथमध्ये डॉक्टरांनी मला आराम करण्यासोबतच जास्त वेळ न बसण्याचे सांगितले होते, तरीदेखील मी इंटरव्ह्यू देण्यासाठी गेले. मला नीट बसता येत नव्हते म्हणून मी बोर्ड सदस्यांना रिक्वेस्ट करून माझा इंटरव्ह्यू लवकर करून घेतला. इंटरव्ह्यूनंतर दोन आठवड्यानंतर माझ्या आयुष्यात मुलगी पीहू आली आणि ती मला लकी चार्म ठरली"

 

- प्रज्ञा यांचा यूपीएससीमध्ये हा तीसरा अटैम्प्ट होता. त्यांनी सांगितले की, "2014 मध्ये मी 2 मार्कांनी क्वालिफाय नाही झाली, त्यानंतर 2015 मध्ये मी क्वालिपाय नाही करू शकले. नंतर 2016 मध्ये एज लिमीटमुळे माझ्याकडे शेवटचा चांस होता आणि मी तो मिळवलाच."

 

लग्नाच्या 4 वर्षांनंतर झाली मुलगी

- प्रज्ञा हाय स्कूलपासून ते ग्रॅजुएशनपर्यंत टॉपर राहिली आहे. होम्योपॅथिक डॉक्टरची डिग्रीपण त्यांनी गोल्ट मेडल सोबत मिळवली.
- त्यांनी 2012 मध्ये विनीत जैनसोबत लग्न केले. त्यांचे पति बँक ऑफ बड़ौदामध्ये ऑफीसर आहेत.

बातम्या आणखी आहेत...