Home | Khabrein Jara Hat Ke | Urine Benefit on Body, John SePass, 46, from Canada, has ditched bodybuilding diet

शरीरात होणा-या वेदनांमुळे त्रस्त होता बॉडीबिल्डर, मग एक्सपर्ट्सने दिला वजन कमी करण्याचा सल्ला, स्वतःचे यूरिन पिऊ लागली व्यक्ती 

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 13, 2019, 01:00 AM IST

वजन कमी करण्यासाठी केले असे काम, बायकोही करु लागली त्याचा तिरस्कार 

 • Urine Benefit on Body, John SePass, 46, from Canada, has ditched bodybuilding diet

  ऑन्टारियो. ही गोष्टी एका बॉडीबिल्डरची आहे, त्यांने आपल्या आयुष्याच्या सुरुवातीच्या 30 वर्षांत खुप बॉडी बिल्डिंग केली. नंतर मिस्टर यूनिवर्समध्येही सहभागी झाला. पण या काही वर्षांमध्ये त्याने आपल्या लाइफस्टाइलमध्ये असे काही बदल केले, ज्यामुळे त्याची बायकोही त्याचा तिरस्कार करु लागली. 46 वर्षांच्या जॉन डेपासने जेवण सोडून डायटमध्ये स्वतःचे यूरिन प्यायला सुरुवात केली. सतत डेव्हलप होणा-या क्रोनिक पेनमुळे त्याने असे केले. क्रोनिक पेनमुळे एक्सपर्ट्सने त्याला वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता.

  पुढे वाचा, कशी झाली याची सुरवात...

 • Urine Benefit on Body, John SePass, 46, from Canada, has ditched bodybuilding diet

  कशी झाली याची सुरुवात

  - वेट लॉस स्पेशलिस्टने जॉनला सर्वात पहिले एनीमल प्रोडक्ट्स बंद करण्यास सांगितले. याच्या बरोबर सहा महिन्यानंतर बॉडीमध्ये वेदना होणे बंद झाले. ही समस्या त्याला रोज व्हायची. 
  - यानंतर सोमवार ते शुक्रवारपर्यंत जॉन जेवणाऐवजी स्वतःचे यूरिन पिणे सुरु केले. तो कधी-कधी फ्रूट ज्यूसही घ्यायचा. वीकएंडमध्ये जॉन घरचे जेवण, मीट आणि कार्बोहायड्रेट प्रोडक्ट्सही घ्यायचा. पण त्याच्या बायकोला त्याने यूरिन पिण्याचा तिरस्कार आहे. 
  - पहिले जॉन एका दिवसाच्या डायटमध्ये 5000 कॅलरीज घ्यायचा. आता हे कमी होऊन 3000 कॅलोरीजपर्यंत आले आहे. त्याच्या लाइफस्टाइलला 'फ्रूटेरियन लाइफस्टाइल' म्हटेल जाते. 

 • Urine Benefit on Body, John SePass, 46, from Canada, has ditched bodybuilding diet

  यूरिन बनली डायटचा भाग

  - जॉनने सांगितले की, गेल्या दोन वर्षापुर्वी त्याने यूरिनला आपल्या डायटचा भाग बनवला होता. कारण तो सोमवार ते शुक्रवार जेवण करत नाही. त्याला यूरिनमधून खुप एनर्जी मिळते. 
  - जॉनने दावा केला की, हे अंटीबॉडीजसारख्या तत्त्वांना नष्ट करते. इम्यून सिस्टम, डायजेशन स्ट्राँग बनवते. अमीनो अॅसिड, व्हिटॅमिन्स, मिनरल्स देते. 
  - पण अनेक वेळा त्याला आठवड्यातून खाणे खुप महत्त्वाचे असते. तेव्हा तो फळं खातो. यामध्ये सफरचंद, बीट आणि गाजरचा समावेश असतो. यानंतर तो 24 तास काहीच खात नाही. 

 • Urine Benefit on Body, John SePass, 46, from Canada, has ditched bodybuilding diet

  19 वर्षांचा असताना सुरु केली होती बॉडीबिल्डिंग 

  - जॉनने सांगितले की, त्याने 19 वर्षांचा असताना बॉडीबिल्डिंगची ट्रेनिंग सुरु केली होती. पण जवळपास तीन दशकांनंतर तो थकू लागला आणि बॉडीमध्ये वेदना सुरु झाल्या. तेव्हा पहिल्यांदा त्याने लाइफस्टाइल बदलण्याचा विचार केला. 
  - जॉन 1996 मध्ये मिस्टर नॉर्थ अमेरिका विनर राहिला आहे. यानंतर मिस्टर यूनिवर्समध्येही त्याने सहभाग नोंदवला आहे. 

Trending