Home | Gossip | Urvashi Rautela Share Bold On Instagram Social Media Users Troll Her Photo

अॅक्ट्रेसने बोल्ड फोटो शेअर करुन लिहिले - 'मला लाज वाटतेय', सोशल मीडिया यूजर्स म्हणाले - फोटो काढून घेताना लाज वाटली नाही मग ती पोस्ट करताना का वाटतेय?

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 12:21 AM IST

यूजर्सनी उर्वशीला ट्रोल करत चित्रपटांत काम मिळणे बंद झाले का? असा प्रश्न विचारला आहे..

 • Urvashi Rautela Share Bold On Instagram Social Media Users Troll Her Photo

  .

  एंटरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करुन तिने कॅप्शनमध्ये लिहिले, 'मला लाज वाटतेय.' सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला उर्वशीचा हा फोटो बघून यूजर्सनी तिला ट्रोल करणे सुरु केले आहे. एका यूजरने तिला प्रश्न विचारला, 'फोटो काढून घेताना लाज वाटली नाही, मग तो पोस्ट करताना का वाटतेय... का असे कॅप्शन लिहिले आहे?' आणखी एका यूजरने तिच्या फोटोवर कमेंट दिली - पैशांसाठी तू काहीही करु शकतेस.

  - उर्वशीने पाच वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये केवळ पाच चित्रपटांत काम केले आहे. पण तिला या चित्रपटांतून हवे तसे यश इंडस्ट्रीत मिळाले नाही.


  - उर्वशीने तिच्यापेक्षा वयाने 38 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेता सनी देओलच्या 'सिंह साहब द ग्रेट' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. हा चित्रपट 2013 मध्ये आला होता.


  - उत्तराखंडमध्ये जन्मलेल्या उर्वशीने वयाच्या 15 व्या वर्षी इंडिया फॅशन वीकमध्ये रॅम्पवॉक केला होता. 2011 मध्ये तिने इंडियन प्रिन्सेस, मिस टुरिज्म, मिस एशियन सुपरमॉडेलचा किताब आपल्या नावी केला होता.

  सोशल मीडियावर आलेल्या कमेंट्स...
  - एवढीच लाज वाटतेय तर मग असे ड्रेस परिधान करुन फोटो का काढून घेते...
  - हे लोक पैशांसाठी काहीही करु शकतात.
  - बॉडी दाखवणे आजची फॅशन बनली आहे.
  - एवढे कपडे काढण्याची गरजच काय होती... लाजलज्जा तुम्हाला नसतेच का?
  - तुझ्याकडून हीच अपेक्षा होती.
  - तुला चित्रपट मिळणे बंद झाले आहे का?
  - पोर्न स्टारप्रमाणे का वागतेय..
  - जर लाज वाटली असती तर एवढा बोल्ड फोटो पोस्ट केल असता का?

Trending