Home | Sports | Other Sports | usain bolt record in american league

अमेरिकन लीगमध्ये बोल्टचा दबदबा; पॉवेल पिछाडीवर

Agency | Update - May 28, 2011, 07:04 PM IST

गत पाच वर्षापासून आपल्या सुसाट वेगाने धावण्याच्या विश्वात वर्चस्व निर्माण करणाऱ्या युसेन बोल्टने अमेरिकन लीगमध्येही आपला दबदबा कायम ठेवला आहे.

  • usain bolt record in american league

    bolt_258रोम - गत पाच वर्षापासून आपल्या सुसाट वेगाने धावण्याच्या विश्वात वर्चस्व निर्माण करणाऱ्या युसेन बोल्टने अमेरिकन लीगमध्येही आपला दबदबा कायम ठेवला आहे. 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचे अंतर अवघ्या 9.91 सेंकदाच्या वेळात पुर्ण करून पॉवेलला पिछाडीवर टाकून अमेरिकेतील डायमंड लीगमध्ये चमकदार कामगिरी केली.

    या स्पर्धेत पावेलने दिलेले अंतर 9.93 सेंकदात पुर्ण करून दुसऱ्या क्रमांकाचा बहुमान पटकावला.Trending