आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Users Can Watch First Episode Of 'Bard Of Blood' Web Series For Free, No Need To Login

'बार्ड ऑफ ब्लड' वेब सीरीजचा पहिला एपिसोड फ्रीमध्ये पाहू शकतील यूजर्स, लॉग-इन करण्याचीदेखील गरज नाही 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : भारतीय यूजर्स व्हिडिओ स्ट्रीमिंग ऐप नेटफ्लिक्सचा ओरिजनल कंटेंट विना लॉग-इन देखील पाहू शकतात. रिपोर्टनुसार, नेटफ्लिक्सची लेटेस्ट वेब सीरीज 'बार्ड ऑफ ब्लड'चा पहिला एपिसोड नॉन सब्सक्राइबर यूजर्सदेखील पाहू शकतील. मात्र ही सुविधा केवळ काही दिवसांचीच आहे. यापूर्वीही यूट्यूबने आपल्या ओरिजनल कंटेंटसाठी याचप्रकारची स्ट्रॅटजी वापरली आहे. 

कंपनीचे म्हणणे आहे की, 'बार्ड ऑफ ब्लड' चा पहिला एपिसोड नॉन-सब्सकाइबर यूजर्सनादेखील मोफत पाहायला मिळावा. हे नेटफ्लिक्सबाब होम पेजद्वारे लॉग-इन  न करतादेखील एंड्रॉयड डिव्हाइसव्यतिरिक्त डेस्कटॉपदेखील कोणत्याही ब्राउजरच्या मदतीने पाहिले जाऊ शकते. सध्या ही सुविधा आयओएस यूजर्ससाठी उपलब्ध नाहीये. 

भारतात नेटफ्लिक्सचे अनके प्रकारचे सब्सक्रिप्शन प्लॅन उपलब्ध आहेत. यामध्ये मोबाइल ओनली मंथली प्लॅनदेखील आहे, ज्यामध्ये 199 रुपये देऊन स्टॅंडर्ड रेजोल्यूशन आणि सिंगल डिव्हाइसवर कंटेंट पाहिला जाऊ स्जकतो. याव्यतिरिक्त 499 रुपये आणि 799 रुपये प्रति महिना प्लॅनदेखील उपलब्ध आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या स्क्रीन रेजोल्यूशन आणि स्क्रीन सपोर्ट मिळतो. 

बातम्या आणखी आहेत...