आरोग्य / फंक्शनल ट्रेनिंगने फिट राहते वाणी कपूर, असे करते वर्कआउट

वाणी स्ट्रेचिंग करते. ती आठवड्यात चारवेळा जिमला जाते

दिव्य मराठी वेब

Oct 04,2019 12:15:00 AM IST

- बॉलिवूड अभिनेत्री वाणी पिलाटे व कार्डियो एक्सरसाइज करते तिच्या वर्कआउटमध्ये फंक्शनल ट्रेनिंग सुद्धा आहे. ती दररोज पाेटासाठी आिण शरीराच्या वरच्या भागाचा रोज व्यायाम करते.


- ती फंक्शनल ट्रेनिंग करते. याशिवाय मेडिसीन बॉल, स्विस बॉल, ट्रेडमिल, ट्रेड क्लाइंबरदेखील तिच्या दररोजच्या व्यायामाचा एक भाग आहे. यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो.


- वाणी स्ट्रेचिंग करते. ती आठवड्यात चारवेळा जिमला जाते. याशिवाय रोज योगा करायलाही तिला आवडते. यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते.


- डिश मिल तिच्या फिटनेस रुटीनचे रहस्य आहे. कंफर्ट फूडमध्ये बेरी, दही आणि फळ खाते.


तणावापासून राहते दूर


ती कोणताही तणाव घेत नाही. जर तिला कधी ताण आला तरी ती खरेदीला जाते. याशिवाय तिला बाहेर फिरायलाही आवडते. यामुळेदेखील तणाव कमी होण्यास मदत मिळते.


तिचा सल्ला


तुमचे विचार सकारात्मक असणे खूप आवश्यक आहे. याचा सकारात्मक परिणाम तुमच्या आरोग्यावर दिसून येतो. याशिवाय तुमच्या आहारात पातळ पदार्थांचा समावेश अवश्य करा.

X
COMMENT