आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vacation : Sushmita Sen Enjoying Holidays With Boyfriend Rohman In Maldives

व्हॅकेशन : बॉयफ्रेंड रोहमनसोबत मालदीवमध्ये एन्जॉय करत आहे सुष्मिता

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री आणि मिस यूनिव्हर्स असलेल्या सुष्मिता सेनने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत रोमँटिक मूडमध्ये दिसत आहे.