आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुंदर मॉडल्सच्या \'या\' खास बॉडी पार्टपासून तयार करण्यात येत आहे बिअर, तयार करण्यासाठी घेत आहेत स्त्री-रोग तज्ञाची मदत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलंड - पोलंडच्या एका कंपनीने सुंदर मॉडल्सच्या शरीराच्या खास भागापासुन बिअरची निर्मिती केली आहे. लवकरच ते या बिअरला बाजारात विक्रीसाठी आणणार आहेत. या कंपनीने बिअर तयार करण्यासाठी वजाइनाच्या सारचा वापर केला आहे. 'द ऑर्डर ऑफ योनी' असे या कंपनीचे नाव आहे. योनी हा एक संस्कृत शब्द आहे. कंपनीच्या मते ग्राहकांना पसंतीच्या मॉडल्सच्या शरीराच्या भागापासून तयार करण्यात आलेल्या या अनोख्या बिअरचा आनंद घेऊ शकतात. बिअरच्या बॉटल्सवर मॉडल्सचे नाव आणि इतर माहिती दिली असणार आहे. ही बिअर मॉडल्सच्या शरीरापासून बनलेल्या लॅक्टीक अॅसिडचा वापर करून तयार करण्यात येत आहे.  


वेबसाइटवर दिली आहे संपूर्ण माहिती

> कंपनीने orderyoni.com या वेबसाइटवर बिअरविषयी संपूर्ण माहिती दिली आहे. ग्राहकांना वेगळाच अनुभव देण्याचा दावा करत लिहीले आहे की. बिअर पिल्याने तुम्ही तुमच्या पसंतीच्या मॉडलचा अनुभव घेण्यास सक्षम असाल. याचा प्रत्येक थेंब तुम्हाला वेगळाच अनुभव देईल. जगात कोठेही अशी बिअर तुम्हाला मिळणार नाही. 


अशी तयार करतात बिअर

> पुढे लिहीले आहे की, या बिअरमध्ये महिलेच्या सौंदर्यांचा संपूर्ण निचरा आहे. बिअर बनवताना बरेच परिश्रम घ्यावे लागतात. हे मायक्रोबायोलॉजी तंत्रज्ञाद्वारे तयार करण्यात येते. आम्ही वजाइनातून लॅक्टीक अॅसिड बॅक्टेरिया तयार करतो. लॅक्टोबेसिलस (lactobacillus)नावाचे हे बॅक्टेरिया शुगरला अॅसिडमध्ये रूपांतरित करतात. नंतर या बॅक्टेरियाचा वापर बियर तयार करण्याच्या प्रक्रियेत केला जातो.


घेण्यात येते स्त्री रोग तज्ञाची मदत

> कंपनीचे मालक वोजटेक मन यांनी बिअर तयार करताना एका स्त्री-रोग (gynaecologist)तज्ञाची मदत घेतली जात असल्याचा चकित करणारा खुलासा केला आहे. स्त्री-रोग तज्ञ मॉडल्सच्या शरीराच्या भागातून बॅक्टेरिया घेऊन त्यावर काम करतात. प्रयोगांमध्ये समाविष्ट केलेल्या मॉडेल्स पूर्णपणे निरोगी असल्याची हमी या बिअरसह दिली जाते. पोलंडच्या पॉलिना आणि मोनिका या प्रसिद्ध मॉडल प्रयोगामध्ये सहभागी आहेत. 

 

इतर बिअर सारखी आहे चव

> 28 जुलै रोजी ही बिअर लॉन्च करण्यात येणार आहे. बिअरची चव घेणारे सर्वात पहिले ग्राहक ग्रजेगॉर्ज मजुस्की यांनी सांगितले की, 600 रूपये किमंत असलेल्या या बिअरची चव साधारण बिअरसारखीच आहे. यामध्ये काही विशेष नाही. फक्त उत्सुकता म्हणून लोक या बिअरला ट्राय करतील. पण इतर बिअरप्रमाणे आपले स्थान निर्माण करण्यात असमर्थ ठरेल.

 

बातम्या आणखी आहेत...