Home | Maharashtra | Western Maharashtra | Kolhapur | vaibhav mangle collapse on stage during albatya galbatya drama play

नाटकाच्या प्रयोगादरम्यान वैभव मांगले कोसळले, डिहायड्रेशनचा त्रास; प्रकृती स्थिर 

दिव्य मराठी | Update - Apr 27, 2019, 10:42 AM IST

वैभव मांगले शुक्रवारी 'अलबत्या-गलबत्या' या नाटकाचा प्रयोग सुरू असताना अचानक चक्कर येऊन कोसळले.

  • vaibhav mangle collapse on stage during albatya galbatya drama play

    सांगली । हरहुन्नरी मराठी अभिनेते वैभव मांगले शुक्रवारी 'अलबत्या-गलबत्या' या नाटकाचा प्रयोग सुरू असताना अचानक चक्कर येऊन कोसळले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने त्यांना चक्कर आली.


    सांगलीत सध्या तापमान ४२ अंशांच्या घरात आहे. नाट्यगृहात एसी नसल्याने उकाडा प्रचंड होता. शिवाय चेटकिणीची जाड वेशभूषा असल्याने श्वासोच्छ‌्वासाचा त्रास झाल्याने मांगले यांनी सांगितले.

Trending