आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाटकाच्या प्रयोगादरम्यान वैभव मांगले कोसळले, डिहायड्रेशनचा त्रास; प्रकृती स्थिर 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली । हरहुन्नरी मराठी अभिनेते वैभव मांगले शुक्रवारी 'अलबत्या-गलबत्या' या नाटकाचा प्रयोग सुरू असताना अचानक चक्कर येऊन कोसळले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने त्यांना चक्कर आली. 


सांगलीत सध्या तापमान ४२ अंशांच्या घरात आहे. नाट्यगृहात एसी नसल्याने उकाडा प्रचंड होता. शिवाय चेटकिणीची जाड वेशभूषा असल्याने श्वासोच्छ‌्वासाचा त्रास झाल्याने मांगले यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...