आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाडाची किंमत किती? एक झाड काय करते? आज ही स्टोरी यासाठी, कारण...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झाड लावण्याची पहिली योग्य वेळ २० वर्षांपूर्वीची होती, दुसरी योग्य वेळ आता आहे -  -चिनी म्हण

 

एक झाड काय करू शकते ते जाणून घ्या

>  एक सामान्य झाड वर्षभरात सुमारे २० किलो धूळ शोषते.
> दरवर्षी सुमारे ७०० किलो आॅक्सिजन तयार करते.
> दरवर्षी २० टन कार्बन डायआॅक्साइड शोषते.
> उन्हाळ्यात एका मोठ्या झाडाखाली तापमान सरासरी चार अंशांपर्यंत कमी राहते.
> ८० किलो पारा, लिथेयम, शिसे आदी विषारी धातूंचे मिश्रण शोषण्याची क्षमता.
> घराजवळील एक झाड अकाॅस्टिक वाॅलसारखे काम करते. म्हणजे आवाज/ध्वनी शोषते.
 

 

घराजवळ १० झाडे असली तर आयुष्य ७ वर्षे वाढू शकते

1. विस्कॉन्सिन विद्यापीठाच्या अभ्यासानुसार, ज्यांच्या घरांजवळ झाड असते त्यांना तणावाची, नैराश्याची शक्यता कमी असते.
2. कॅनडाचे जर्नल ‘सायंटिफिक रिपोर्ट््स’नुसार घराजवळ १० झाडे असली तर आयुष्य ७ वर्षे वाढू शकते. 
3.  इलिनाॅइस विद्यापीठाच्या संशोधनानुसार, घराजवळ झाड असेल तर झोप चांगली लागते, विशेषत: वृद्धावस्थेत.
 

बातम्या आणखी आहेत...