आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅमेरात कैद झालेली आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची विविध रुपे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छाया : संजय पांचाळ - Divya Marathi
छाया : संजय पांचाळ

गणेशोत्सव स्पेशल - महाराष्ट्रसह देशातील अनेक राज्यांत गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. गणपतीचे वेगवेगळे रुप आपल्याला पाहायला मिळत आहे. गणपतीच्या मनमोहक अशा विविध प्रतिमा कॅमेरात टिपल्या गेल्या आहेत. त्या आम्ही आपणासाठी घेऊन आलो आहोत.