आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टेजवर वरुण धवनच्या मांडीवर बसली आलिया भट्ट नंतर केला जबदस्त डान्स, एक्साइटमेंटमध्ये वरुणनेही घेतले तिला उचलून : VIDEO

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : करण जोहरच्या मल्टीस्टारर फिल्म कलंक 19 एप्रिलला रिलीज होणार आहे. संजय दत्त, माधुरी दीक्षित नेने, सिद्धार्थ रॉय कपूर, सोनाक्षी सिन्हा आणि कियारा आडवाणी यांच्यासोबत वरुण धवन, आलिया भट्ट हेदेखील या फिल्ममध्ये आहेत. फिल्मचे दोन गाणे रिलीज आहेत आणि आलिया-वरुणने प्रमोशनही सुरु केले आहे. सध्या दोन्ही कलाकार फिल्मच्या गाण्यांवर परफॉर्म करत आहेत. प्रमोशनदरम्यान कधी स्टेजवर वरुण, आलियाला उचलून घेतो तर कधी थियेटरच्या छतावर डान्स परफॉर्मन्स देतो. दुसरीकडे फिल्ममधील आलियाचा डान्स सर्वांना इम्प्रेस करत आहे.