Home | Gossip | Varun Dhawan Trolled on social media for Jumping on Airport Railing

वरूण धवन एअरपोर्टवरील एका कारनाम्यामुळे होत आहे ट्रोल, लोक म्हणाले - सामान्य माणून नियम फॉलो करतो मग तू का नाही करत : Video

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 12, 2019, 02:17 PM IST

कितीही कॉपी कर पण टायगर नाही होऊ शकणार - दुसरा युझर

  • Varun Dhawan Trolled on social media for Jumping on Airport Railing


    मुंबई - वरूण धवन लवकरच 'कलंक' या चित्रपटात झळकणार आहे. सध्या वरूण चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान वरूण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमुळे चांगलाच ट्रोल होत आहे. या व्हिडिओत वरूण विमानतळावर सरळ मार्गाने न येता तेथे लावलेल्या रॅलिंगवर चढून उडी मारत आहे. वरूणच्या या कारनाम्यामुळे लोक त्याला शहाणपण शिकवत ट्रोल करत आहेत. एका व्यक्ती म्हणाला की, 'वरूण टायगर श्रॉफची कॉपी करण्याचा प्रयत्न करत आहे. पण तो त्याच्यासारखे करू शकत नाही.' दुसरा एक व्यक्ती म्हणाला की, 'साधी माणसे सर्व नियम-कायदे फॉलो करत असतील तर मग हा का नाही फॉलो करत.'

    या आगामी चित्रपटात वरूणोसबत दिसणार ही अभिनेत्री
    वरूणच्या कामाविषयी सांगायचे झाले तर वरूण 'कलंक' शिवाय लवकरच 'स्ट्रीट डान्सर' या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत श्रद्धा कपूर काम करत आहे. सध्या वरूण धवन प्रेयसी नताशा दलाल सोबत लग्न करणार असल्याची बातमीमुळे चर्चेत आहे.

Trending