आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Varun Dhawan Will Again Work Under The Direction Of Shashank Khaitan, Bhumi Kiara Will Be The Heroine Of The Film

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शशांक खेतानच्या चित्रपटात पुन्हा एकदा काम करणार वरुण धवन, भूमी-किआरा असतील हिरोईन

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः शशांक खेतान दिग्दर्शित 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' आणि 'बद्रीनाथ की दुल्हनिया'मध्ये काम केल्यानंतर वरुण धवन पुन्हा एकदा त्यांच्यासोबत काम करणार आहे. पण वरुणचा शशांकसोबतचा तिसरा चित्रपट हा 'दुल्हनिया' फ्रँचायझीचा चित्रपट नाही. सूत्रानुसार, हा व्यावसायिक करमणूक चित्रपट असेल.

  • भूमी पेडणेकर आणि किआरा आडवाणींची नावं निश्चित

सूत्रानुसार, वरुणसह दोन नायिका यात घेण्यात येणार आहेत. या चित्रपटासाठी भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणी यांना फायनल करण्यात आले आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या चित्रपटाचे शीर्षक अद्याप जाहीर झालेले नाही.