Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | vastu shastra tips for god worship

देवी-देवतांच्या या 5 मूर्तींचे कधीही घेऊ नये दर्शन, सोसावी लागू शकतात विविध दुःख

रिलिजन डेस्क | Update - Jan 13, 2019, 12:04 AM IST

वास्तु शास्त्रानुसार काही मूर्ती अशा असतात, ज्यांचे दर्शन घेतल्यास मनुष्याला अशुभ प्रभावाला सामोरे जावे लागू शकते. येथे

  • vastu shastra tips for god worship

    प्रत्येकाच्या घरात देवतांच्या मूर्ती आणि फोटो असतात, परंतु फार कमी लोकांना हे माहिती असावे की, सर्व मूर्ती शुभप्रभाव देणाऱ्या नसतात. वास्तुनुसार, काही मूर्ती अशा असतात, ज्यांचे दर्शन घेतल्यास मनुष्याला अशुभ प्रभावाला सामोरे जावे लागू शकते. आज आम्ही तुम्हाला देवतांचा अशा काही स्वरूप आणि मूर्तींविषयी सांगत आहोत.


    पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या मूर्तींचे दर्शन घेऊ नये...

  • vastu shastra tips for god worship
  • vastu shastra tips for god worship
  • vastu shastra tips for god worship
  • vastu shastra tips for god worship
  • vastu shastra tips for god worship

Trending