वास्तु शास्त्रातील घड्याळाशी / वास्तु शास्त्रातील घड्याळाशी संबंधित या गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष, अन्यथा वाईट काळ होईल सुरु

रिलिजन डेस्क

Aug 11,2018 12:04:00 AM IST
वेळ सांगणारे घड्याळ आपल्या भाग्याशीसुद्धा निगडित असते. वास्तू आणि फेंगशुईमध्ये घड्याळ लावण्यासाठी योग्य-चुकीची दिशा सांगण्यात आल्या आहेत. चुकीच्या दिशेला घड्याळ लावल्यास घरात वास्तुदोष वाढतात. घड्याळासाठी दक्षिण दिशा अशुभ मानली जाते. वास्तुदोषामुळे नकारात्मकता वाढते आणि घरात राहणाऱ्या लोकांचे विचारही नकारात्मक होतात. वाईट काळ सुरु होतो. दुर्भाग्यापासून दूर राहण्यासाठी घरात गोल आकाराची घड्याळ लावावी. कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार जाणून घ्या, वास्तूमध्ये घड्याळाशी संबंधित काही खास नियम...

X
COMMENT