आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात निगेटिव्हिटी जाणवत असल्यास घर पुसताना पाण्यात टाकावे मीठ, गोमूत्रही शिंपडू शकता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर घरामध्ये एखादा वास्तुदोष असेल तर सुख-समृद्धी संबंधित कार्य करण्यात अडचणी निर्माण होतात. वास्तुदोष दूर करण्यासाठी विविध प्रकारचे उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांचे पालन केल्यास घरातील सकारात्मक उर्जा कायम राहते आणि कामामध्ये येणार्‍या अडचणी दूर होऊ शकतात. येथे जाणून घ्या, वास्तूचे छोटे-छोटे उपाय...


मिठाच्या पाण्याने पुसून घ्या घर
घरातील नकारात्मक उर्जा दूर करण्यासाठी घर पुसून घेताना पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाका. यासाठी खडेमीठ वापरू शकता. या उपायाने घरातील नकारात्मक उर्जा नष्ट होईल.


गोमुत्राने दूर होतात विविध दोष -
नियमितपणे घरामध्ये गोमुत्र शिंपडल्यास घरातील वास्तुदोष कमी होऊ शकतात. वास्तूदोषामुळे निर्माण होत असलेल्या अडचणी दूर होतात. घराच्या जवळपास नकारात्मक उर्जा सक्रिय असेल तर ती निष्क्रिय होते. घरातील वातावरणात उपस्थित असलेले विविध प्रकारचे हानिकारक सूक्ष्म किटाणू गोमुत्राच्या प्रभावाने नष्ट होतात. गोमुत्रामुळे कुटुंबातील सदस्यांना आरोग्यदायी लाभ प्राप्त होतात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर 2 खास उपाय...

बातम्या आणखी आहेत...