Home | Jeevan Mantra | Dharm | Vastu Tips For Good Luck According To Birth Date

Birth Date वरून समजेल वास्तू तुमच्यासाठी भाग्यशाली आहे की नाही, असे तपासून पाहा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 12:00 AM IST

तुमची जन्मतारीख 12 असेल तर तुमचा अंक असेल 1+2= 3.

  • वास्तू शास्त्रानुसार प्रत्येक दिशेचा संबंध कोणत्या न कोणत्या ग्रहाशी निश्चित असतो. बर्थ डेट (मुळांक)चा अभ्यास करून त्याच्याशी संबंधित दिशेला 1 वस्तू ठेवल्यास विविध लाभ प्राप्त होतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार, यासाठी तुम्हाला तुमची जन्मतारीख सिंगल डीजीटमध्ये काढावी लागले, म्हणजेच जर तुमची जन्मतारीख 12 असेल तर तुमचा अंक असेल 1+2= 3. जर तुमची जन्मतारीख 29 असेल तर तुमचा अंक असेल 2+9=11 हा क्रमांक दोन अंकी असल्यामुळे तुम्ही या दोन अंकाची बेरीज केल्यास तुम्हाला 1+1=2 हा सिंगल डीजीट अंक मिळेल.


    वरील व्हिडीओमध्ये जाणून घ्या, तुमच्यासाठी कोणती वस्तू ठरू शकते भाग्यशाली...

Trending