आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हीही घराजवळ या चुका करत असल्यास भासेल पैशांची तंगी आणि राहाल आजाराने ग्रस्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वास्तुदोषाचा प्रभाव केवळ घरात नसतो तर घराच्या चारही बाजूला असलेल्या गोष्टींवरसुद्धा पडतो. घराच्या आतील भाग फक्त वास्तुनुसार ठेवल्याने लाभ होत नाही तर घराबाहेर, मेनगेटसमोर आणि त्याच्या जवळपास असलेल्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. घराबाहेर नकारात्मक ऊर्जा वाढवणाऱ्या गोष्टी असल्यास कुटुंबातील सदस्यांना धन संबंधित अडचणींना सामोरे जावे लागते.


1. घरासमोर झाड किंवा खांब असल्यास मुलांना कोणत्या न कोणत्या दुःखाला सामोरे जावे लागते. ते शांततेत जीवन व्यतीत करू शकत नाहीत. असे असल्यास घराच्या मुख्य दरवाजावर पडदा लावावा.


2. मेनगेटच्या ठीक समोर देवघर किंवा पूजन स्थळ नसावे. असे असल्यास घरामध्ये देवी-देवता निवास करत नाहीत आणि दुःखाला सामोरे जावे लागते.


3. मेनगेट समोर डस्टबिन ठेवू नये. असे केल्यास कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद-विवाद होण्याची शक्यता वाढते.


4. घराच्या मुख्य दरवाजाचे पट आतील बाजूस उघडत असल्यास हे शुभ आहे. परंतु असे नसल्यास घरावर तोरण अवश्य बांधावे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर चार टिप्स...

बातम्या आणखी आहेत...