आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशाप्रकारे असावे तुमचे किचन, यामुळे घरापासून दूर राहतील आजार आणि दुःख

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

किचन आपल्या घरातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. किचन वास्तुनुसार बांधले नसेल तर याचा वाईट प्रभाव कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर पडतो. किचन वास्तू नियमानुसार बांधल्यास घरामध्ये सकारात्मक ऊर्जा कायम राहते. वास्तुनुसार किचनमध्ये कोणती वस्तु कुठे ठेवावी या संदर्भात आज आम्ही तुम्हाला खास माहिती देत आहोत.


कुठे ठेवावा गॅस 
गॅसचा संबंध अग्नीशी असल्यामुळे हा आग्नेय म्हणजे पूर्व-दक्षिण दिशेला ठेवावा. कारण या दिशेचे देवता अग्निदेव आहेत.


कुठे असावे सिंक आणि पिण्याचे पाणी
सिंक आणि नळ वाहत्या पाण्याचे संकेत देतात. यामुळे किचनमध्ये नळ किंवा सिंक ईशान्य म्हणजेच पूर्व-उत्तर दिशेला असावे. कारण या दिशेचे तत्त्व जल आहे.


कुठे असावा स्टोरेज स्पेस
किचनमध्ये भांडे आणि किराणा ठेवण्यासाठी स्टोरेज स्पेस दक्षिण-पश्चिम दिशेला असावा. कारण या दिशेचे देवता अनंत आणि नैऋत्य आहेत. यामुळे धन-धान्य कमी पडत नाही.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, सुखी आयुष्यासाठी वास्तूच्या काही खास टिप्स...

बातम्या आणखी आहेत...