आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरामध्ये या गोष्टींकडे लक्ष दिल्यास कधीच भासणार नाही पैशांची अडचण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणत्याही घरात सुख-शांती कायम ठेवण्यासाठी वास्तूशास्त्र खूप उपयोगी ठरते. वास्तूच आपल्या यश किंवा अपयशाचे कारण ठरते. घरामध्ये पैशाशी संबंधित अडचणी असल्यास यामागे वास्तुदोष मुख्य कारण असू शकते. अडचणी कमी करून धनलाभ प्राप्त करण्यासाठी येथे सांगण्यात आलेल्या 5 गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.


स्वस्तिक
पूजेच्या वेळी आणि संध्याकाळी घराचे मेनगेट आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात. मेनगेटच्या उत्तर दिशेला लाल कुंकुवाने स्वस्तिक काढून शुभ-लाभ लिहावे.


मूर्तीची स्थापना
देवघरात देवी लक्ष्मीची स्थापना उत्तर दिशेला करावी. या व्यतिरिक्त श्रीगणेशाची मूर्ती लक्ष्मी मूर्तीच्या उजव्या बाजूला स्थापित केल्यास घरात कधीही पैसा कमी पडणार नाही.


मिठाचे पाणी 
दररोज घराची स्वच्छता करताना पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाकून घर पुसून घ्यावे. असे केल्यास नकारात्मक शक्तीचा नाश होतो आणि उत्पन्नाचे स्रोत वाढतात.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, घरामध्ये इतर कोणत्या 2 गोष्टींकडे लक्ष दिल्यास शुभफळ प्राप्त होऊ शकतात...

बातम्या आणखी आहेत...