आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vegan Now Eats Only Meat After She Was Nearly Killed By A Flesh Eating Bug

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काही वर्षेआधी व्हेजिटेरियन होती मुलगी, नंतर एका अपघाताने बदलले आयुष्य, आता रोज किलोभर नॉनव्हेज खाल्याशिवाय नाही राहु शकत...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅक्रामेंटो- अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात राहणारी मुलगी काही वर्षाआधीपर्यंत शाकाहारी होती. नंतर तिच्या आयुष्यात एक अपघात घडला आणि तिचा जीव थोडक्यात वाचलाच पण तिला पूर्णपणे मांसाहारी बनावे लागले. त्या मुलीला एका कोळीने चावले आणि तिच्या शरिरात मांस खाणारे जिवाणु गेले त्यामुळे तिची प्रकृती खुप खराब झाली आणि यामुळे तिच्या डायझेशनवर परिणाम पडला आणि तिला आता रोज नॉनव्हेज खावे लागते.


कोळीच्या चाव्याने जीवावर बेतले...

- ही स्टोरी कॅलिफोर्नियाच्या सॅक्रामेंटो शहरात राहणाऱ्या सिल्विया टेबोर(32)नावाच्या मुलीची आहे. जिला दोन वर्षांपूर्वी एका कोळीने चावले पण त्यावेळेस तिने जास्ती लक्ष दिले नाही. पण काही दिवसानंतर तिच्या कंबरेवर आणि मांडीवर एक फोड आला आणि तो वाढतच गेला.
- नंतर डॉक्टरांकडे गेल्यावर कळाले की, तिच्या शरिरात नेक्रोटाइजिंग फेसिटिस (NF) नावाचा मांस खाणारा बग वाढत आहे. डॉक्टरांनी सांगितले की हे कोळी चावल्यामुळे झाले आहे.
- त्यानंतर डॉक्टरांनी तिच्यावर ऑपरेशन करून तो खराब झालेला भाग काढून टाकला.


जीव तर वाचला पण हा त्रास सुरू झाला
- ऑपरेशननंतर सिल्वियाचा जीव तर वाचला पण तिची पाचन शक्ती खराब झाली, काही खाताच तिला उल्टी होत होती.
- त्या वेळेपर्यंत ची शाकाहारी होती, आणि अनेक गोळ्या घेतल्याने तिची पाचन शक्ती वाढवणारे बॅक्टेरीया संपले होते.
- शाकाहारी असलेल्या लिल्वियाला तिच्या एका मैत्रिणीने तिला मांसाहार सुरू करण्याचा सल्ला दिला आणि त्यानूसार तिने तिचे डायट बदलले. 
- मांसाहार सुरू केल्यानंतर तिला चांगले वाटु लागले, तिला ते अन्न पचु लागले आणि तेव्हापासून तिने रोज मांसाहर करण्याचा निर्णय घेतला.

 

पुढील स्लाइडवर पाहा सिल्वियाचे काही फोटोज...