आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या या शहरात रोज येतात 50 हजार पर्यटक; ही आहेत कारणे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हेनिस - इटलीचे नाव ऐकताच व्हेनिस शहराची आठवण होते. पाण्यावर तरंगणाऱ्या बेटासारखे हे शहर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. व्हेनिस शहर लहान लहान बेटांवर कालव्यांनी विभागलेले आहे. पूर्णपणे पाण्यावर वसलेले हे शहर जगभरात प्रसिद्ध असल्याने येथे रोज पन्नास हजारपेक्षा जास्त पर्यटक येत असतात. या शहराची लोकसंख्या तीन लाखांपेक्षीही कमी आहे. या शहराची रचना जवळपास सहाशे वर्षांपासून तशीच आहे. अशा या सुंदर शहरात तुम्हाला भेट द्यायची असेल तर अनेक ट्रॅव्हल कंपनी व्हेनिस टूर पॅकेजवर सूट देत आहे.

 

> व्हेनिस शहरात मान्सुनमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. हिवाळी हंगामात येथे कमी पर्यटक येत असल्याने स्वस्त टुर पॅकेजमध्ये तुम्ही या शहरात फिरण्याचा आनंद घेऊ शकतात.

 

पुढच्या स्लाइडवर वाचा- शहर फिरण्यासाठी प्रतिव्यक्ती येणारा खर्च 

 

बातम्या आणखी आहेत...