आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Very Mysterious And Thrilling Trailer Of Imran Hashmi's Movie 'The Body' Is Released

अत्यंत गूढ आणि थरारक आहे इम्रान हाश्मीचा चित्रपट 'द बॉडी' चा ट्रेलर, या चित्रपटाद्वारे ऋषी कपूर करत आहेत कमबॅक  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : अभिनेते ऋषी कपूर आणि इम्रान हाश्मी त्यांचा आगामी चित्रपट ‘द बॉडी’ च्या माध्यमाने खूप मोट्ठ्या काळानंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर परत येत आहे. या चित्रपटाची कथा अत्यंत गूढ आणि थरारक आहे. 'द बॉडी'च्या ट्रेलरमध्ये एका महिलेचा हरवलेला मृतदेहाच्या शोधात सर्व पात्र दिसत आहेत. ऋषी कपूर बेपत्ता झालेल्या बॉडीचा तपास करत आहेत. हरवलेला मृतदेह शोभिता धुळीपाला हीचा असल्याचे सांगितले जात आहे. तिचे शरीर गायब झाल्यानंतर एन्ट्री होते इम्रान हाश्मीशीची, जो चित्रपटात तिच्या पतीच्या भूमिकेत आहे. ट्रेलरवरून स्पष्ट होते की, हा चित्रपट मिस्ट्री आणि थ्रिलने भरलेला आहे. हा चित्रपट 'द बॉडी' नावाच्या स्पॅनिश चित्रपटावरून प्रेरित आहे. याचे दिग्दर्शन जितू जोसेफने केले आहे. 13 डिसेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे. पाहा 'द बॉडी' चा ट्रेलर.....